Nashik Municipal Election : नाशिकमध्ये भाजपचे 'एबी' नाट्य! ५ मिनिटांच्या फरकाने सुरेखा नेरकर यांची अधिकृत उमेदवारी हुकली

BJP AB Form Confusion in Nashik Ward 24 : छाननीप्रसंगी गणोरे यांचा अर्ज अधिकृत उमेदवार म्हणून वैध ठरल्याने नेरकरांवर अपक्ष उमेदवारीची वेळ ओढवली; तर प्रभाग ७ क तसेच २४ ब मधून महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.
Municipal Election

Municipal Election

sakal

Updated on

नाशिक: महापालिकेच्या प्रभाग २४ मध्ये बुधवारी (ता.३१) अर्ज छाननीप्रसंगी भारतीय जनता पक्षात राजकीय नाट्य घडले. भाजपतर्फे पल्लवी गणोरे व सुरेखा नेरकर या दोघींना एबी फॉर्म देण्यात आले होते. छाननीप्रसंगी गणोरे यांचा अर्ज अधिकृत उमेदवार म्हणून वैध ठरल्याने नेरकरांवर अपक्ष उमेदवारीची वेळ ओढवली; तर प्रभाग ७ क तसेच २४ ब मधून महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com