Weapon Deposit Order
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, पोलिस आयुक्तालय हद्दीतील परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तूल (अग्निशस्त्र) आयुक्तालयातील परवाना शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत ५३७ परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र पोलिस आयुक्तालयाच्या शस्त्र परवाना विभागाकडे जमा केले आहेत.