Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत 'आमदार विरुद्ध नगरसेवक' जुंपली! महापौरांचे 'ना-हरकत' दाखला न देण्याचे आदेश

Corporators Oppose NOC for Development Works : आमदार, खासदारांकडून प्रभागांमध्ये विकासकामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे करण्यात आली. त्यासाठी महापालिकेचा ना हरकत दाखला घेतला जात होता; परंतु आता नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्यामार्फतच कामे करावीत व ना हरकत दाखला देऊ नये.
Municipal Corporation

Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: प्रशासकीय कारकीर्दीत आमदार, खासदारांकडून प्रभागांमध्ये विकासकामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे करण्यात आली. त्यासाठी महापालिकेचा ना हरकत दाखला घेतला जात होता; परंतु आता नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्यामार्फतच कामे करावीत व ना हरकत दाखला देऊ नये, अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी करत महासभेच्या व्यासपीठावरून आमदारांना घेरण्याचा प्रयत्न झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com