Ayush Prasad

Ayush Prasad

sakal 

Collector Ayush Prasad : नाशिकच्या शहरांचा होणार 'कायापालट'; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद घेणार ३३ मुद्द्यांचा आढावा!

Ayush Prasad to Lead Comprehensive Municipal Review : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पालिका व नगरपंचायतींच्या नागरी सेवा आणि विकास योजनांवरील आढावा बैठकीचे नियोजन.
Published on

नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिका आणि सहा नगरपंचायतींच्या क्षेत्रातील नागरी सेवा, योजना व उपाययोजनांवर पहिल्यांदाच मंथन होणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (ता. १६)पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वतंत्र आढावा पार पडेल. त्यात तब्बल ३३ मुद्दे चर्चिले जातील. स्थानिक समस्या व अडचणींसह शहर विकासाच्या अनुषंगाने रोडमॅप ठरविण्यात येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com