Nashik Namokar Teerth : नाशिकच्या 'णमोकार तीर्था'चा होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून ३६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी!

Chief Minister Reviews Namokar Teerth Development Plan in Nashik : मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मालसाणे येथील णमोकार तीर्थ विकास आराखड्याबाबत बैठक पार पडली.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

sakal 

Updated on

नाशिक: मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मीयांच्या णमोकार तीर्थक्षेत्री दर्जेदार कामे करावीत. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करताना तेथे येणाऱ्या भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे समाधान मिळावे, अशा पद्धतीने कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या वेळी णमोकार तीर्थक्षेत्र विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com