Nanded Attack Case
esakal
नांदेड : महापालिका निवडणुकीतील (Nanded Municipal Election) उमेदवाराच्या पतीवर झालेला हल्ला हा राजकीय कारणातून नसून, दरोड्याच्या उद्देशाने झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखने तातडीने कारवाई करत सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.