Chandeshwari pazar lake death incident news
esakal
बोलठाण (नाशिक) : नांदगाव तालुक्यातील कासारी-ढेकू रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत चांदेश्वरी पाझर तलावाजवळ (Chandeshwari Lake Incident) तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवन कारभारी निंबारे (वय २५, रा. चंदनपुरी, जातेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.