Nandgaon Railway Station : नांदगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट! मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून विकासकामांची मोठी पाहणी

Central Railway GM Reviews Safety Inspection on Manmad–Bhusawal Section : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी अमृत स्टेशन योजनेअंतर्गत नांदगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
Nandgaon Railway Station

Nandgaon Railway Station

sakal 

Updated on

नांदगाव: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी भुसावळ विभागाच्या मनमाड-भुसावळ सेक्शनच्या सुरक्षा तपासणी दरम्यान नांदगाव स्टेशनवरील विभागीय प्रदर्शनांची पाहणी केली. तपासणीदरम्यान भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, विभागांचे प्रमुख अधिकारी आणि मुख्यालय व भुसावळ विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com