Wani News : नांदुरी ते सप्तशृंगगड घाट रस्ता १० ते २६ सप्टेंबर पर्यंत बंद राहाणार...

रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे सप्तशृंगगड-नांदुरी रस्ता ता. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
nanduri to saptashrungi ghat route

nanduri to saptashrungi ghat route

sakal

Updated on

वणी (नाशिक) - सप्तशृंगगड ते नांदुरी घाटमाथ्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे सप्तशृंगगड-नांदुरी रस्ता ता. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व रस्त्याचे काम वेगात होण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com