Project Execution Planned in Three Phases : औद्योगिक प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नार-पार- गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळणार आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
मालेगाव- कायमस्वरूपी पिण्याच्या, सिंचन व औद्योगिक प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नार-पार- गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळणार आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.