एखादा माणूस गावाचा सरपंच झाला तरी माणसांपासून दूर होतो मात्र प्रतिष्ठेची अनेक पदे भूषवूनही पाय जमिनीवरच असलेले अजातशत्रू नेते नरहरी झिरवाळ यास अपवाद आहेत. सरपंच ते विधानसभेचे उपाध्यक्ष व सध्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अन्न व प्रशासन मंत्री असतानाही हा जनसामान्यातील मंत्री सर्वसामान्यांना सहजगत्या उपलब्ध होतो, हे विशेष. गुरुवारी (ता.१९) मंत्री झिरवाळ यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे उलगडलेले बहुविध पदर...
- संदीप मोगल