Naroshankar Temple Nashik : नाशिकच्या नारोशंकर मंदिराचा कायापालट! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मंदिराला मिळणार 3 नवे घुमट; पहा कसं दिसेल रूप

Naroshankar Temple Restoration Work Before Kumbh Mela : नाशिकमधील नारोशंकर मंदिराच्या जीर्णोद्धारात तीन नवे घुमट बसवण्यात येत असून, कुंभमेळ्यापूर्वी मंदिराचे सौंदर्य आणि हेमाडपंती स्थापत्य अधिक खुलून दिसणार आहे.
Naroshankar temple restoration Nashik

Naroshankar temple restoration Nashik

esakal

Updated on

नाशिक : पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामध्ये नारोशंकर मंदिराला (Naroshankar Temple Nashik) तीन नवे घुमट मिळणार असून, त्यांची एकूण संख्या चार झाली आहे. मूळ दगडी घुमटावरून या तीन प्रतिकृती बनवण्यात आल्या आहेत. या घुमटामुळे मंदिर आणखी आकर्षक दिसणार असून, स्थापत्याचा नवा अध्यायच त्यानिमित्ताने खुला झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com