Traffic Police
Traffic Policeesakal

Nashik Traffic Rule Break : बेशिस्तांकडून साडेअकरा कोटी रुपये दंड वसूल; प्रादेशिक परिवहनची 40 हजार वाहनचालकांवर कारवाई

Latest Nashik News : वाहतूक नियमांची पायमल्ली करीत वाहने दामटणाऱ्यांकडून सुमारे साडेअकरा कोटी रुपयांचा दंड नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वसूल केला आहे.
Published on

पंचवटी : वाहतूक नियमांची पायमल्ली करीत वाहने दामटणाऱ्यांकडून सुमारे साडेअकरा कोटी रुपयांचा दंड नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वसूल केला आहे. आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात ३९ हजार ९८३ बेशिस्त वाहनांवर ही कारवाई केली. अपघाताचे वाढते प्रमाण बघता प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करीत दंड वसूल केला जातो. (11 Crore Fines from Disobedient Regional Transport Action Against 40 Thousand Motorists )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com