Nashik Smart City Project : स्मार्ट सिटी प्रकल्प अपुर्णावस्थेत; 20 पैकी 14 प्रकल्पांचे काम पूर्ण

Smart City Project : स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही अद्याप सहा महत्त्वाचे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असून एकूण २० प्रकल्पांपैकी अवघे १४ प्रकल्पांचेच काम पूर्ण झाले आहे.
smart city project
smart city project esakal
Updated on

Nashik Smart City Project : स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपुष्टात आल्यानंतरही अद्याप सहा महत्त्वाचे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असून एकूण २० प्रकल्पांपैकी अवघे १४ प्रकल्पांचेच काम पूर्ण झाले आहे. २०१६ मध्ये नाशिक महापालिकेचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. यामध्ये केंद्र व राज्य शासनाने प्रकल्पांकरिता हिस्सेदारी नोंदविताना महापालिकेला देखील निधी स्वरूपात हिस्सा नोंदविणे बंधन करण्यात आले होते. (14 out of 20 projects have been not completed under Smart City project)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com