Nashik Vidhan Sabha Election: 15 मतदारसंघांत 24 लाख 28 हजारांवर ‘स्त्रीशक्ती’; पश्‍चिममध्ये सर्वाधिक, इगतपुरीत सर्वांत कमी महिला मतदार

Latest Vidhan Sabha Election News : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या ५० लाखांवर पोहोचलेली असताना, त्यात २४ लाख २८ हजार महिलांचा समावेश आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Electionesakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या ५० लाखांवर पोहोचलेली असताना, त्यात २४ लाख २८ हजार महिलांचा समावेश आहे. शहरातील नाशिक पश्‍चिम मतदारसंघात सर्वाधिक, तर सर्वांत कमी महिला मतदार त्र्यंबकेश्‍वर-इगतपुरी मतदारसंघात आहेत. निवडणुकीत महिलांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने योजनांचा अक्षरश: पाऊस पाडला. प्रत्येक मतदारसंघात महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना खूश करण्याचे प्रयत्न करण्यात आले. (24 lakh 28 thousand in constituencies women power is highest in West lowest in Igatpuri )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com