Nashik Saptshringgad : सप्तशृंगगडाला जाळीचे कवच; 35 कोटी रुपये मंजूर

Saptshringgad : सप्तशृंगगडावर दरड कोसळल्याच्या घटना सातत्याने होत आहेत. या वाढत्या घटना लक्षात घेऊन गडावर तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे.
Saptshringgad
Saptshringgadesakal
Updated on

Nashik Saptshringgad : सप्तशृंगगडावर दरड कोसळल्याच्या घटना सातत्याने होत आहेत. या वाढत्या घटना लक्षात घेऊन गडावर तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात येणार आहे. अत्यंत धोकादायक ठरणारी ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून, पाऊस उघडताच या कामास प्रारंभ होणार आहे. सप्तशृंगगडावर संरक्षक जाळी बसविण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून ३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामास कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. (35 crore net cover approved for Saptshringigadh )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com