Storage in Karanjavan Dam.esakal
नाशिक
Nashik Dam Water Storage : जिल्ह्यातील धरणांत 4 टक्के अधिक पाणीसाठा; गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ
Dam Water Storage : मागील वर्षीपेक्षा तब्बल २६९४ दशलक्षघनमीटर साठा जास्त असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात आले.
Nashik Dam Water Storage : नाशिक जिल्हातील धरणामध्ये गेल्या वर्षी च्या तुलनेत तब्बल चार टक्यांनी अधिक पाणीसाठा, गतवर्षी ४२७०६ दशलक्षघनमीटर साठा मात्र या वर्षी ४५४०० नाशिक जिल्हातील धरणामध्ये गेल्या वर्षी च्या तुलनेत तब्बल चार टक्यांनी अधिक पाणीसाठा, गतवर्षी ४२७०६ दशलक्षघनमीटर साठा मात्र या वर्षी ४५४०० दशलक्षघनमीटर वर. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चार टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. (4 percent more water storage in dams in district )