Nashik Crime : एमडी ड्रग्ज‍ विक्री प्रकरणी चौघे गजाआड; 61.5 ग्रॅम वजनाचे ड्रग्‍ज जप्त, संशयित सराईत गुन्‍हेगार

Latest Nashik News : एमडी ड्रग्‍ज (मॅफेड्रॉन) विक्रीच्‍या तयारीतील तीन संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच, त्‍यांना ड्रग्‍जपुरवठा करणाऱ्या संशयितालाही गजाआड केले आहे.
Officers and employees of the anti-narcotics squad along with the four suspects arrested on Friday in connection with the sale of MD drugs.
Officers and employees of the anti-narcotics squad along with the four suspects arrested on Friday in connection with the sale of MD drugs.esakal
Updated on

नाशिक : एमडी ड्रग्‍ज (मॅफेड्रॉन) विक्रीच्‍या तयारीतील तीन संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच, त्‍यांना ड्रग्‍जपुरवठा करणाऱ्या संशयितालाही गजाआड केले आहे. संशयितांकडून तीन लाख रुपये किमतीच्या ६१.५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकूण तीन लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघा संशयितांना न्‍यायालयाने सोमवार (ता. ९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सातत्‍याने कारवाई सुरू असली, तरी ड्रग्‍जमाफियांकडून विक्रीचे प्रयत्‍न थांबविण्याचे आव्‍हान पोलिस यंत्रणेपुढे आजही कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com