
विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : महाराष्ट्रभर चाललेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान सिन्नर शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यात अजित दादा पवार यांनी विविध घोषणांचा ऊहापोह केला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री अनिल पाटील, रूपाली चाकणकर, सुरेश चव्हाण, सीमांतिनी कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (700 crores will be allocated for bank of Nashik district on lines of Ladhana Bank)