

Nashik
esakal
नाशिक: नातेवाईकाच्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून, त्यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना बिटको चौकीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि एका अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (ता १८) रंगेहाथ अटक केली.