Nashik Accident News : घंडागाडीला धडकून वृद्ध महिला ठार

Nashik News : टिळकवाडीतील काकतकर हॉस्पिटलजवळ पादचारी महिला घंटागाडीला धडकून ठार झाली.
Nashik Accident
Nashik Accidentesakal

Nashik News : टिळकवाडीतील काकतकर हॉस्पिटलजवळ पादचारी महिला घंटागाडीला धडकून ठार झाली. सदरची घटना सोमवारी (ता. १३) सकाळ घडली. नलिनी प्रकाश सातपुते (७२, रा. हरिकृपा निवास, मखमलाबाद रोड, हनुमानवाडी, पंचवटी) असे मयत महिलेचे नाव आहे. (elderly woman was killed after hitting the hourglass)

सोमवारी (ता. १३) सकाळी दहाच्या सुमारास नलिनी सातपुते या काकतकर हॉस्पटलजवळील इमारतीच्या गेटमधून बाहेर चालत जात होत्या. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या घंटागाडीच्या ट्रॉलीला त्या तोल जाऊन धडकल्या. यात त्या बेशुद्ध पडल्या. (latest marathi news)

Nashik Accident
Mumbai Rain Accident: घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले, जवळपास 80 गाड्या दबल्या, अनेकजण अडकल्याची भीती

उपचारासाठी त्यांना मुलगी मंजिरी धात्रक यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nashik Accident
Nashik Accident News : वणी - धोंडबे रस्त्यावर मजुरांना घेवून जाणारी पिकअप पलटी होवून एक ठार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com