Sun, Jan 29, 2023

Nashik Accident : त्र्यंबकेश्वरजवळ भीषण अपघात; १० भाविक जखमी
Nashik Accident : त्र्यंबकेश्वरजवळ भीषण अपघात; १० भाविक जखमी
Published on : 9 January 2023, 9:54 am
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १3 जण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बस मधील प्रवासी हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी आहेत. या बस मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते. एकूण 29 लोक या गाडीत होते अशी माहिती समोर आली आहे.