
नाशिक : अशोका मार्ग परिसरातील खोडेनगर येथून पानटपरी चालकाच्या घर आणि कारमधून तब्बल साडेसहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एकाला अटक केली असून, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. (Action of anti narcotics squad seizes illegal Gutkha worth six lakh along with car )