.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जुने नाशिक : गणेश विसर्जनानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर पोलिस प्रशासनाकडून अधिक निर्बंध लादल्यास मिरवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मंडळांकडून देण्यात आला. तर शासकीय नियमांचे पालन करत मिरवणूक काढावी, उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा ठाम भूमिका पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आली. भद्रकाली पोलिस ठाण्यात गणेश विसर्जनानिमित्त झालेल्या बैठकीत ढोल पथकावर लादलेली बंधने मान्य नसल्याचेही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ( Aggressive role of Ganesh Mandals in Bhadrakali police station to boycott )