Farmer Protest : शेतकऱ्यांच्या जमीन लिलावाविरोधात; नागपूर हिवाळी अधिवेशनात आंदोलन

Latest Nashik News : या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयासमोर ५६४ दिवस लाक्षणिक आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नाही.
strike
strikesakal
Updated on

नाशिक : शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा, जमीन जप्तीच्या व लिलाव कारवाई बंद करावी, या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयासमोर ५६४ दिवस लाक्षणिक आंदोलन करूनही शासनाने दखल घेतली नाही. ही कारवाई तत्काळ बंद न केल्यास १७ डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशनात आंदोलन, २३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक हजार कर्जदार शेतकरी बेमुदत उपोषण करणार असल्याचे शेतकरी संघटना समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष कैलास बोरसे यांनी गुरुवारी (ता. १२) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com