Manikrao Kokate : काम असेल तर वेळेच्या बाबतीत मी सदैव तत्पर : कृषिमंत्री कोकाटे

Latest Nashik News : माझ्या बोलण्यात आणि कृतीत कधीही फरक नसतो, हे जिल्ह्याला अवगत असले, तरी भविष्यात महाराष्ट्राला देखील अवगत होईल, असे मत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.
Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao Kokateesakal
Updated on

सिन्नर : वेळ आणि कामाच्या बाबतीत मी अतिशय तत्पर असतो. बारामती येथील भाषणात मी जे काही बोललो, ते सर्वांनी ऐकले आहे. तथापि त्यावरून टीका टिप्पणी करणे योग्य नाही. गरज असेल तेव्हा शेतकरी पहाटे किंवा सकाळी लवकर शेतीवर जरूर जातो. पण बाराही महिने तो काही सकाळी कींवा पहाटे शेतीवर जात नसतो. माझ्याही बाबतीत तसेच आहे. गरज असेल तेव्हा मी दिवस-रात्र देखील पाहत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com