.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक रोड : नाशिक महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात उपचार होत नसल्याचा आरोप करत रुग्ण व त्याच्या मुलाने डॉक्टरांना मारहाण केली. तसेच महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका व वॉर्डबॉय यांनी मंगळवारी (ता.१०) काम बंद आंदोलन केले. वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मध्यस्थीने व इतर रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले. (Allegation of assault by child along with patient who stopped working at Bytco Hospital )