Nashik News : महसूल खात्याची अनुकंपा भरतीला गती; नाशिक पॅटर्न पुन्हा चर्चेत
Revenue Department Appoints 15 Anukampa Candidates : पाचही जिल्ह्यांत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १५ अनुकंपाधारकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच ३७ अनुकंपाधारकांची नियुक्ती प्रलंबित असून, चार उमेदवारांना यादीतून वगळण्यात आले.
नाशिक- महसूल प्रशासनातर्फे विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १५ अनुकंपाधारकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच ३७ अनुकंपाधारकांची नियुक्ती प्रलंबित असून, चार उमेदवारांना यादीतून वगळण्यात आले.