Nashik Dengue News : ठेकेदार सोडून नागरिकांवर बडगा; वाढते डेंगी रुग्ण

Nashik Dengue : शहरामध्ये डेंगी रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल २१२ बाधित रुग्ण आढळले आहे.
Nashik Dengue Update
Nashik Dengue Updateesakal
Updated on

Nashik Dengue News : शहरामध्ये डेंगी रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल २१२ बाधित रुग्ण आढळले आहे. पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला सातत्याने मुदतवाढ दिली जात असताना त्यावर चौकशी करण्याऐवजी डेंगीला कारणीभूत असल्याचे कारण देत १४४१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मे महिन्यात ३९ रुग्ण आढळले. जून महिन्यात १५५ बाधित रुग्ण आढळले. (Apart from contractors number of dengue patients is increasing on citizen )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com