GBS Disease : ‘जीबीएस’ला घाबरू नका, पण सतर्क राहा; जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन

Latest Nashik News : शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रमाणापेक्षा वाढतात आणि त्यामुळे एकापेक्षा अनेक आजार बळावतात.
GBS Disease
GBS Diseaseesakal
Updated on

नाशिक : एरवी रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने आजार बळावतो; परंतु ‘जीबीएस’मध्ये (गुईलेन बॅरे सिंड्रोम) शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रमाणापेक्षा वाढतात आणि त्यामुळे एकापेक्षा अनेक आजार बळावतात. पुण्यात ‘जीबीएस’मुळे एकाचा बळी गेला असून, शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक शहर- जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण नसला, तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे असून, लक्षणे दिसू लागताच वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com