Union Minister Nitin Gadkari speaking at a campaign meeting for BJP Grand Alliance candidate Dilip Borse. Dignitaries including former MP Dr. Subhash Bhamre, Dr. Prashant Patil, Prataprao Dighavkar etc.
Union Minister Nitin Gadkari speaking at a campaign meeting for BJP Grand Alliance candidate Dilip Borse. Dignitaries including former MP Dr. Subhash Bhamre, Dr. Prashant Patil, Prataprao Dighavkar etc.esakal

Nitin Gadkari In Nashik : बाह्यवळण रस्त्यास आचारसंहितेनंतर मंजुरी; नितीन गडकरी यांची सटाण्यात ग्वाही

Latest Nashik News : सटाणा शहराचा वाढता विस्तार आणि वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरातून जाणाऱ्या मार्गावर वर्दळ वाढली आहे.
Published on

सटाणा : सटाणा शहराचा वाढता विस्तार आणि वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरातून जाणाऱ्या मार्गावर वर्दळ वाढली आहे. बाह्यवळण रस्त्याचा प्रस्ताव केंद्राकडे आला असून, आचारसंहिता संपल्यावर त्यास मंजुरी देऊ, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. बागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ येथे झालेल्या सभेत श्री. गडकरी बोलत होते. (Approval of external bypass road after code of conduct Nitin Gadkari testimony in court )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com