Ashok Kharat Case: ''जावई नाही आले तरी चालतील, माझ्या मुलीला सोडा..'' अशोक खरातच्या सासूबाईंची प्रतिक्रिया

Mother-in-Law of Ashok Kharat Breaks Silence Amidst SIT Probe: ''मी त्यांची पोरं सांभाळायला आलेली आहे.. माझ्याकडे फोनही नाही, त्यामुळे माझं माझ्या मुलीशी बोलणंदेखील झालेलं नाही.. तिचाही फोन बंद आहे.''
 Ashok Kharat Breaks Silence

Ashok Kharat Breaks Silence

esakal

Updated on

Nashik Crime: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. मागच्या महिन्याभरापासून हे प्रकरण चर्चेत आहे. त्यातच आता अशोक खरातच्या सासूबाई आणि कल्पना खरातच्या आई पार्वती खरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com