Nashik Vidhan Sabha Election: सिडको, सातपूर, इंदिरानगरला जोरदार शक्तिप्रदर्शन; नाशिक पश्चिममध्ये बाईक रॅलीद्वारे प्रचाराची सांगता

Latest Vidhan Sabha Election News : नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी दुचाकी रॅली आणि पायी फेऱ्यांवर भर देत मतदार संघ पिंजून काढला.
sudhakar badgujar and Dashrath Patil campaign rally
sudhakar badgujar and Dashrath Patil campaign rallyesakal
Updated on

नाशिक : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. १८) नाशिक पश्चिम मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी दुचाकी रॅली आणि पायी फेऱ्यांवर भर देत मतदार संघ पिंजून काढला. महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी प्रभाग क्रमांक ९ ,१० आणि ११ मध्ये प्रचारफेरी काढली. मोतीवाला कॉलेज, शिवाजीनगर, ध्रुवनगर मार्गे सातपूरमधील मौले हॉल भागात रॅलीचा समारोप करण्यात आला. दुपारनंतर विविध सामाजिक मंडळांसोबत त्यांनी बैठका घेतल्या. (assembly election CIDCO Satpur and Indiranagar Campaign ends with bike rally in West)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com