Nashik Police : हालचालींवर पोलिसांची करडी नजर! पोलिसांचा सशस्त्र रुटमार्च; चोख नाकाबंदी, सोशल मीडियावरही ‘वॉच’

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सोमवारी (ता. १८) सायंकाळी सांगता झाली.
Squad Blockade, Police patrols on Monday.
Squad Blockade, Police patrols on Monday.
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सोमवारी (ता. १८) सायंकाळी सांगता झाली. दुसरीकडे आगामी २४ तासात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयुक्तालय हद्दीत पोलिस ठाणेनिहाय सशस्त्र रुटमार्च करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या पथकासह पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणीचे सत्र राबविले. आयुक्तालय तसेच जिल्ह्याच्या हद्दीत पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. (assembly election tight security has been deployed by police )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com