.avif?rect=0%2C0%2C480%2C270&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.avif?rect=0%2C0%2C480%2C270&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Assembly Election : गेल्या आठ महिन्यांत नोंदणी झालेल्या मतदारांमध्ये एक लाख ३१ हजार ६२० महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या १८ हजारांनी जास्त असल्यामुळे मतदार नोंदणीत ‘लाडक्या बहिणीं’नी आघाडी घेतली आहे, असेच म्हणावे लागेल. निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (ता. २९) जाहीर केली. (assembly election women lead in voter registration )