
Nashik MSRTC Bus : नुकताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासी राजा उपक्रम राबविला. या एका दिवसापुरता कौतुक झाले खरे पण हालअपेष्टा नित्याच्याच असल्याचे दृष्य आहे. सध्या रस्त्यावर धावत असलेल्या अनेक बसगाड्यांचा खुळखुळा झालेला आहे. काहीचे काच तुटलेले तर काहींच्या खिडक्या मोडक्या आहेत. मोडतोड झालेल्या बसगाड्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण शिवशाही बसगाड्यांचे आहे. ( bad condition of msrtc bus in city )