Baglan Assembly Election 2024 : पारंपरिक प्रतिस्पर्धीत चुरस

Latest Vidhan Sabha Election 2024 News : माजी मंत्री व कळवणचे आमदार ए.टी. पवार यांची कन्या गीतांजली पवार व वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री गरुड उमेदवारीसाठी आग्रही. मात्र आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यात चुरशीची लढत आहे.
Baglan Assembly Election 2024
Baglan Assembly Election 2024esakal
Updated on: 

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्याकडून मोठ्या फरकाने आमदार दिलीप बोरसे यांनी मतदारसंघ हिसकावून घेत बाजी मारली. त्यांच्यासमोर यावेळी पुन्हा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचेच आव्हान.

तरीही बहुरंगी लढती होण्याची शक्यता. माजी मंत्री व कळवणचे आमदार ए.टी. पवार यांची कन्या गीतांजली पवार व वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री गरुड उमेदवारीसाठी आग्रही. मात्र आमदार दिलीप बोरसे आणि माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यात चुरशीची लढत. (Baglan Assembly fight in traditional competition)

Loading content, please wait...

Related Stories

Former MLA Sanjay Chavan submitting a memorandum to Tehsildar Kailas Chavade, protesting against the felling of trees.
दुष्काळाशी लढण्यासाठी बागलाणला योजनांचे कवच कृषी पंपांची मर्यादा वाढविण्यापासून फळबागांना दोन हेक्टरपर्यंत क्रॉप कव्हर; बळीराजा पाणी योजनेत तालुक्याच्या समावेशासाठी पाठपुरावा : आमदार दिलीप बोरसे
mla sanjay chavan
Declare Baglan drought-hit, demands Deepika Chavan.
Marathi News Esakal
www.esakal.com