.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Band Hindu Morcha : हिंदू समाजाकडून नाशिकमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर शहरातील काही भागात दगडफेक झाली. या प्रकारानंतर शहरात तणावदृष्य परिस्थिती होती. याबाबत शहरात घडलेल्या घटनेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात न घेण्याचे आवाहन केले. (Dada Bhuse Urgent meeting today over riot)