Nashik Central Vidhan Sabha Election : विधानसभेतही गाजणार ‘भगरे पॅटर्न’; नाशिक मध्यमध्ये नामसाधर्म्यांचा खेळ रंगणार

Nashik Central Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेला ‘भगरे पॅटर्न’ आता विधानसभा निवडणुकीतही राबविला जाण्याची शक्यता आहे.
Nashik Vidhan Sabha
Nashik Vidhan Sabha Electionesakal
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेला ‘भगरे पॅटर्न’ आता विधानसभा निवडणुकीतही राबविला जाण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांच्याविरोधात वसंत शंकर गिते यांनी अर्ज घेतला आहे. त्यामुळे माजी आमदार गितेंची डोकेदुखी वाढले, असे दिसते. दिंडोरी मतदारसंघात अवघ्या तिसरी उत्तीर्ण बाबू सदू भगरे यांनी महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना घाम फोडला होता. (Bhagare pattern will also prevail in Legislative Assembly game of namesakes will play out in Nashik Madhya Pradesh)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com