Nashik News : सायकलवरुन अनुभवली भक्‍ती, शक्‍तीची आनंदवारी; श्रावण मासानिमित्त ब्रह्मगिरी सायकल परिक्रमेला प्रतिसाद

Nashik : येथील नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनतर्फे श्रावणमास निमित्त रविवारी (ता.११) भक्‍ती, शक्‍तीची अनोखी आनंदवारी आयोजित केली होती.
Cyclists participating in Brahmagiri Cycle Parikrama on Sunday on the occasion of Shravanmasa.
Cyclists participating in Brahmagiri Cycle Parikrama on Sunday on the occasion of Shravanmasa.esakal
Updated on

Nashik News : येथील नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनतर्फे श्रावणमास निमित्त रविवारी (ता.११) भक्‍ती, शक्‍तीची अनोखी आनंदवारी आयोजित केली होती. यावेळी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी परिक्रमा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. महानगरपालिकेचे माजी अभियंता यु .बी. पवार यांच्या संकल्पनेतून ही परिक्रमा सायकलवर सुरु केली आहे. यंदाचे उपक्रमाचे बारावे वर्ष असून, सुमारे दोनशे सायकलपटूंनी सायकल परिक्रमेत सहभाग घेतला. (Response to Brahmagiri Cycle Parikrama on occasion of Shravan Maas )

Loading content, please wait...

Related Stories

Who is Prashant Wadile?
Jayakwadi Reservoir Records Sharp Rise in Water Level After Fresh Inflows
TCS case accused Nida Khan
kusum sarovar mathura
Marathi News Esakal
www.esakal.com