Crime News : नाशिकमध्ये दुचाकीचोरांचा कहर, एका रात्रीत चार दुचाकी गायब!
Four Two-Wheelers Stolen from Nashik Suburban Areas : नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून, अश्लील जाहिरात प्रकरणामुळे एका महिलेला गंभीर मनस्ताप सहन करावा लागला आहे.
नाशिक- शहर परिसरात दुचाकी चोरटे सक्रिय असून, उपनगरीय परिसरात पुन्हा चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. यातील दोन दुचाकी, तर एकाच इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी लांबविल्या. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.