Book Exhibition
Book Exhibitionesakal

Nashik Book Exhibition : मराठी प्रकाशक संघाच्या मागण्या मान्य; नाशिकमध्ये 21 ते 25 फेब्रुवारीदरम्यान समांतर ग्रंथ प्रदर्शन

Latest Nashik News : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याचे जाहीर होताच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेने स्थळ निवडीबाबत नाराजी व्यक्त केली होती.
Published on

नाशिक : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याचे जाहीर होताच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेने स्थळ निवडीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच विविध मागण्यांसह अखिल भारतीय साहित्य मंडळाला त्याबाबत पत्र दिले होते. यामुळे आयोजक सरहद संस्थेने प्रकाशक संघाच्या मागण्या मान्य करत कोणत्याही सोयी कमी न करता ३ हजार ५०० शुल्क प्रकाशकांसाठी निश्‍चित केले आहे. (book exhibition from 21st to 25th February in response to demands of Marathi Publishers Association )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com