Vadhwan Bandar esakal
नाशिक
Vadhwan Bandar : वाढवण बंदरामुळे कृषी निर्यातीला ‘बूस्ट’; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, मध्य प्रदेशची निर्यातवाढीला चालना
Vadhwan Bandar : मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराच्या धर्तीवर देशातील सर्वांत मोठे बंदर पालघर जिल्ह्यात वाढवण येथे साकारले जाणार आहे.
Vadhwan Bandar : मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदराच्या धर्तीवर देशातील सर्वांत मोठे बंदर पालघर जिल्ह्यात वाढवण येथे साकारले जाणार आहे. ७६ हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या राहणाऱ्या वाढवण बंदराचा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर मध्य प्रदेश, गुजरातमधील निर्यातीला चालना मिळेल. कृषी, उद्योग, प्रक्रिया उद्योगाला ‘बूस्ट’ तर मिळेलच, याशिवाय पूरक उद्योगांमुळे बेरोजगारीही कमी होण्यास मदत होणार आहे. (Boost to agricultural exports due to vadhavan Port North Maharashtra along with Marathwada Madhya Pradesh boost export growth )