Nashik District Bank : जिल्हा बँकेला 635 कोटींचा ‘बूस्टर डोस’; उपमुख्यमंत्री पवार यांची ग्वाही

Latest Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६३५ कोटींचे ‘शेअर कॅपिटल’ पाच टप्प्यांत उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Nashik District Bank
Nashik District Bank esakal
Updated on

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६३५ कोटींचे ‘शेअर कॅपिटल’ पाच टप्प्यांत उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सहकार विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान राज्य सरकारच्या हमीमुळे जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत येण्याची शक्यता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com