Nashik Accident : नाशिकमध्ये भरधाव सिटीलिंक बसची कंटेनरला धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

Details of the Accident and Vehicle Damage : नाशिकमधील सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ पहाटे झालेल्या अपघातात सिटीलिंक बसने कंटेनरला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले, पण सुदैवाने जीवितहानी टळली.
Accident
Accidentsakal
Updated on

नाशिक: त्रिमूर्ती चौकाकडून मायको सर्कलच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या सिटीलिंक बसने सिटी सेंटर मॉल सिग्नलवर कंटेनरला धडक दिली. यात सिटीलिंक बसच्या चालक बाजूकडील पत्रा अक्षरशा कापला गेला. रविवारी (ता. १०) पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या अपघाताबाबत गंगापूर पोलिस मात्र अनभिज्ञ दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com