Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

IPS Tejaswini Satpute leads SIT investigation: मोर्फ आणि AI जनरेटेड फोटो पाठवल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
Captain Ashok Kharat Arrested

Captain Ashok Kharat Arrested

esakal

Updated on

Nashik Crime: संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कॅप्टन अशोक खरातचे एकामागून एक प्रकरणं बाहेर येतआहेत. स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारा हा व्यक्ती महिलांचं लैंगिक शोषण करायचा, असा आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन नाशिक गुन्हे शाखेने खरातला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com