Nashik Crime : कंपनीच्या पावणेतीन कोटी रकमेचा अपहार; व्यवस्थापक, संचालकांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा

Latest Nashik News : कंपनीशी केलेल्या कराराप्रमाणे शेती औषधे घेऊन त्याची परस्पर विक्री केली. यातून आलेल्या दोन कोटी ७९ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला.
fraud crime
fraud crime esakal
Updated on

सिन्नर : मुंबई येथील कंपनीशी केलेल्या कराराप्रमाणे शेती औषधे घेऊन त्याची परस्पर विक्री केली. यातून आलेल्या दोन कोटी ७९ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला. या तक्रारीवरून सोनांबे येथील गोदामृत फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक व व्यवस्थापक अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com