cbi
cbiesakal

Nashik News : ‘सीबीआय’च्‍या पथकाकडून सीडीए विभागात छापे

Latest Nashik News : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १३) लेखानगर येथील लष्काराच्या सीडीएच्‍या कार्यालयात छापा टाकला.
Published on

नाशिक : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १३) लेखानगर येथील लष्काराच्या सीडीएच्‍या कार्यालयात छापा टाकला. लष्कराच्या लेखा आणि कोशागार (सीडीए) विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून धाडसत्र राबविण्यात आले आहे. बुधवारी दुपारी तीनपासून सुरू झालेली झाडाझडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (CBI team raids CDA department at lekha nagar )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com