Nashik Adivasi Samaj Morcha: नाशिकमध्ये बुधवारी आदिवासी समाजाचा मोर्चा, वाहतुकीच्या मार्गात बदल, जाणून घ्या अपडेट

Sakal Adivasi Samaj Morcha in Nashik : यासंदर्भात शहर वाहतूक शाखेतर्फे अधिसूचना जारी करण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहनही उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.
Traffic Route Change
Traffic Route Changeesakal
Updated on

Nashik Adivasi Samaj Morcha Traffic Update :

नाशिक : जुना आग्रा रोडवरील आदिवासी विकास भवनावर सकल आदिवासी समाज मोर्चा बुधवारी (ता. २८) काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा तपोवनातून प्रारंभ होणार आहे. या मोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेतर्फे अधिसूचना जारी करण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहनही उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com