.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : रासायनिक प्रक्रिया करून पिकविलेल्या केळी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहेत. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सण- उत्सवाच्या काळात केळीची होणारी आवक हा सध्या चिंतेचा विषय बनत आहे. (Check quality while buying bananas)